शिवसेनेनी भाजप च्या विरुद्ध लढाई आणखीन कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे..मागच्या तीन वर्ष पासून शिवसेना आणि भाजप महाराष्ट्र मध्ये सत्तेचे सुख उपभोगत आहे..भापज ची टाकत कमी करण्या करता शिवसेनेचे प्रयत्न अजून जोरात सुरु केले आहे राज्यभर भाजपला भ्रष्टाचारी पक्ष म्हणून जनतेसमोर आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून एक पुस्तिका छापण्यात आली असून यात भाजपच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती देण्यात आली आहे.केवळ राज्यातीलच नव्हे, तर केंद्रातील घोटाळ्यांचाही उल्लेख पुस्तिकेत असून यात चक्क प्रमोद महाजन आणि लालकृष्ण आडवाणी यांचाही घोटाळेबाज म्हणून उल्लेख आहे.. आगामी काळात ही पुस्तिका राज्यभरात वाटली जाणार आहे पुस्तिकेच्या वर भाजप ने प्रतिक्रिया दिली आहे कि शिवसेना पराभवा मुळे निराश झाली असून हे असून हे असले पाऊल उचलते आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews